(Translated by Google) Kisan Tyres, Pandharpur is a farm in Pandharpur city, which has been operating in Pandharpur for the last 25 years. I, Dnyaneshwar Chormale, have been working in the company for the last 40 years and I have a four-wheeler. I came in contact with Kisan Tyres, Pandharpur regarding tires. I have been in contact with them for the last 25 years regarding tire and wheel alignment, I have been talking to them as a customer, conveying information about the tire, giving proper information about the product, and most importantly, they have been famous as a renowned tire seller in Pandharpur for many years. They have preserved their tradition very honestly, guiding the customer humbly, making cash transactions as much as possible, and dealing very transparently. On this basis, they are seen working very strongly in their business in Pandharpur even in the era of competition. That is why my personal relationship with Kisan Tyres is very good till date. I have used twelve four-wheelers and four two-wheelers for the past 25 years and have had all my tires and wheel alignments done exclusively by Kisan Tyres. It is because of their personal guidance and service that my personal good relationship with them continues to this day. I see their family continuing the good tradition today and I hope that they will continue to do so as a wise customer!
(Original)
किसान टायर्स, पंढरपूर ही फार्म,पंढरपूर शहरामध्ये गेल्या अंदाजे 25 वर्षांपासून पंढरपुरात कार्यान्वित आहे, मी ज्ञानेश्वर चोरमले गेल्या 40 वर्षांपासून कंपनीमध्ये सर्विसला असल्यामुळे व माझ्याकडे फोर व्हीलर असल्यामुळे, * किसान टायर्स * पंढरपूर यांचा व माझा टायरच्या संदर्भात संपर्क आला 25 वर्षापासून त्यांच्याकडे टायरच्या व व्हील अलाइनमेंट संदर्भात त्यांच्याबरोबर संपर्कात असतो, त्यांची ग्राहक म्हणून आमच्याबरोबर बोलण्याची, टायरच्या संदर्भात कन्व्हेन्स करण्याची प्रॉडक्ट बद्दल व्यवस्थित माहिती सांगण्याची, व सर्वात महत्त्वाचे म्हणजे आफ्टर सेल्स सर्विस गोष्टीला त्यांच्याकडे अतिशय महत्त्व असल्यामुळेच ते गेले बऱ्याच वर्षापासून पंढरपुरातील एक नामांकित टायर विक्रेते म्हणून प्रसिद्ध आहेत. ती त्यांची परंपरा अतिशय प्रामाणिकपणे जपलेली आहे, ग्राहकाला नम्रपणे मार्गदर्शन करणे, शक्य तेवढे रोखीचे व्यवहार करून, अतिशय पारदर्शक व्यवहार ही त्यांची ख्याती आहे. याच जोरावर ती ते आज पंढरपूर मध्ये कॉम्पिटिशन च्या युगामध्ये सुद्धा अतिशय मजबूतपणे आपल्या व्यवसायात सक्षमपणे काम करताना दिसत आहेत. म्हणूनच माझी किसान टायर्स यांच्याबरोबर चे माझे व्यक्तिगत संबंध आजतागायत अतिशय सुंदर चांगले आहेत. मी गेले अंदाजे 25 वर्षापासून बारा गाड्या फोर व्हीलर व चार गाड्या टू व्हीलर वापरल्या या सर्व वाहनासाठी मी फक्त आणि फक्त किसान टायर्स मधूनच टायर व व्हील अलाइनमेंट केलेली आहे. त्यांच्या व्यक्तिगत चांगल्या मार्गदर्शनामुळेच व सेवेमुळे माझे त्यांच्याबरोबरचे व्यक्तिगत चांगले संबंध आजही टिकून आहेत, चांगली परंपरा आज त्यांचे कुटुंब पुढे चालवताना दिसत आहेत व ते करत राहतील अशा प्रकारची एक सुज्ञ ग्राहक म्हणून मला आशा आहे!